मोबँक अप्लिकेशन जनतेसाठी खुले

मोबँक अप्लिकेशन जनतेसाठी खुले

मोबँक हे सर्व व्यावसायिकांची माहिती उपलब्द करून देणारे मोबाईल अप्लिकेशन प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यात सुरुवातील नाशिक जिल्यातील सर्व व्यावसायिकांचा समावेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे, या मध्ये कोनही व्यावसायिक आपला व्यवसाय मोफत नोंदणी करू शकतो,त्या शिवाय जास्तीच्या माहितीसह डिजिटल व्हिजिटिंग कार्ड ची आवश्यकता असल्यास मृप्ये ३६५ वार्षिक फी भरून ती सुविधा घेऊ शकतो.मो बँक अप्लिकेशन मुळे जिल्यातील कोणत्याही लहान मोठ्या गाव शहरातील व्यावसायिकाची माहिती मिळवणे आता जनतेला सोपे होणार आहे.सोबत च राजकीय,शासकीय,महत्वाचे नंबर हि या अप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहेत.

 

Share This

Comments