चकचकीत दात कसे कराल

चकचकीत दात कसे कराल

काही जणांना व्यसन करण्याची सवय जडलेली असते आणि म्हणूनच त्यांचे दात पिवळे होतात.पण असे असताना देखील काहींना व्यसन न करता हि दात पिवळे होऊ शकतात त्याची अनेक कारणे असू शकतात .

   दात रोज स्वच्छ करणे म्हणजेच रोज दात घासणे,ब्रश करणे,दातांची काळजी घेणे,जेवण झाल्यावर दात साफ करणे,ख़ाःईःई खाल्ल्यावर गुळणा करणे,दातात अडकलेली पदार्थ काढून टाकणे,रात्री झोपताना दात घासणे ,ब्रश करणे हे उपाय नसून दैनंदिन घ्यायची जबाबदारी आहे .

  तरीही काही लोकांची दात पिवळी पडत असतील तर त्यांच्या साठी खूप गुणकारी उपाय म्हणजे हळद.आयुर्वेदात हळदीचे अनेक आजारांवर गुणकारी म्हणून विश्लेषण करण्यात आलेले आपण वाचले असेल शिवाय आपण कोणत्यातरी मार्गाने हहळदीचा उपयोग करतच असतो जसे जखम झाल्यावर रक्त प्रवाह थांबण्यासाठी आपण हळद लावतो असेच दातांवर हळद लावल्यास आपले दात पांढरे स्वच्छ होतील.हळद दातांना आलेली सूज म्हणजेच हिरड्यांवर आलेली सूज हि कमी करते ,

   हळदीची टेस्ट आवडत नसेल तर त्यात थोडे मीठ टाकले तरी चालते 

तर हळदीचा उपयोग करून आपले दात स्वच्ग्छ करून गया.धन्यवाद 

टिम मोबँक 

 

Share This

Comments