Welcome to the

MObank App

मोबँक नाशिक जिल्ह्यातील एकूण एक लहान मोठ्या गावाबद्दलची फोटोसह माहिती व व्यावसायिकांची परिपूर्ण यादी असलेले हे अँप आम्ही जनतेसाठी व जनतेकरीता समर्पित करत आहोत . या अँप मध्ये आपणास दैनंदिन जीवनात लागणाऱ्या छोटया मोठ्या महत्वाच्या व्यावसायिक गरजांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. उदा. आपल्या घरात लग्नकार्य ठरल्यास त्यासाठी सर्व गोष्टींसाठीं धावपळ करावी लागणार. लॉन्स, मंडप, घोडा, फेटेवाला, केटरर्स, फोटोग्राफर, बस्ता , दागदागिने आणि यापेक्षा अनेक गोष्टींना प्रत्यक्ष जावून व्यवहार करावा लागणार आहे. तर आपण आमच्या अँपच्या मदतीने यासर्व लोकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क करू शकता, फोनवर संभाषण करू शकता, योग्य व्यवहार करणे ठरवू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल व दगदगही. शिवाय मोबँक मध्ये सर्व गांव शहराची शासकीय, सामाजिक, सार्वजनिक माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
धन्यवाद । मोबॅंक टीम

येथून अॅप मिळवा