शंका-समाधान

प्र?

अँपसाठी इंटरनेट आवश्यक आहे का? व कशासाठी ?

उ.

होय, कारण प्रत्येक क्षणाक्षणाला नवीन उपडेट मिळत रहावे यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.

प्र?

फक्त माहिती घ्यायची असलयास सभासद असणे आवश्यक आहे का ?

उ.

नाही , फक्त माहितीसाठी, मोबँक अँप पूर्णपणे मोफत असेल. परंतु अँप डाउनलोड केल्यानंतर फक्त पहिल्यांदाच आपणांस नावं, पत्ता, मोबाईल नंबर टाकावा लागेल.

प्र?

आमच्या माहितीचा कोणी दुरुपयोग केला तर ?

उ.

आपली माहिती इतरांना उपयोगी किंवा आपल्या व्यवसायाच्या वृध्दीसाठी ती जाहीर करणे गरजेची असेल तरच आपण अँपमध्ये तो टाकून प्रवेश करू शकता. एकदा का ती माहिती देवून अँप वापरताय याचाच अर्थ आपली माहिती जाहीर करण्यास आपली हरकत नाही असाच मान्य केला जाईल.

प्र?

आमच्या अकाउंटमध्ये काही बदल करायचे असल्यास काय करावे ? त्यासाठी अधिक पैसे लागतील काय ?

उ.

आपले अकाउंटमध्ये वर्षभरात आपण कधीही बदल करू शकता व ते देखील विनाशुल्लक, परंतु विडिओ अँड करायचा असल्यास आपणास १००/- रुपये जादा भरावे लागतील. त्यासाठी त्या ऑपशनवर एक मेसेज करायचा आहे. आमचा प्रतिनिधी येऊन पैसे कलेक्ट करून व्हिडीओ अपलोड करून देईल.

प्र?

अँप मोफत आहे का ? कुठे ?

उ.

होय, प्ले स्टोअर वरून हे अँप मोफत डाउनलोड करू शकता.