हे कसे कार्य करते

  • मोबँक प्रतिनिधी आपल्याकडे येवुन सर्वप्रथम आपणांस अँपबद्दल सर्व माहिती देतील.

  • आपणांस अँपचे वार्षिक सभासद व्हायचे असल्यास प्रतिनिधी आपले नाव, पत्ता टाकून आपले रेजिस्ट्रेशन निश्चित करेल.

  • यासाठी आपणांकडून घेतलेल्या पैशांची रीतसर पावती आपणांस दिली जाईल. अथवा आपणांस मोबाईलवर रीतसर पैसे मिळाल्याचा मोबँकचा मेसेज येईल.

  • आपले अकाउंट/स्वतंत्रपेज सुरु झाल्यानंतर आपण स्वतः त्यातील पूर्ण माहिती व फोटो भरून आपले अकाउंट करावयाचे आहे.

  • यानंतर आपले स्वतंत्र अकाउंट तयार झालेले असेल. पण ते लगेच कॅटेगरी मध्ये दिसणार नाही, त्यासाठी आपणांस १२ तास लागतील, दुसऱ्या दिवशी आपले पेज सर्वांसाठी खुले झालेले असेल.

  • आता आपली पूर्ण माहिती असल्याने पेज कोणीही, कधीही,कुठूनही पाहून आपणांस व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी संपूर्ण करू, शकतो, यामुळे आपली व्यापार वृद्धी होऊ शकते.